ऑनलाईन शोपिंग
ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन शॉपिंगच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करतात. आता या ऑनलाईन शॉपिंगला सर्वाधिक पसंती का देण्यात येते याबाबत काही माहिती समोर आली आहे.
अलिकडे केल्या गेलेल्या एका संशोधनातून ऑनआईन शपिंगबाबत माहिती समोर आली आहे. टिव्ही बघताना, सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असताना लोकांना ऑनलाईन शॉपिंग करण्याची इच्छा होते. टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहीरातीही ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात.
अमेरिकेतील इंडियाना यूनिवर्सिटीचे मार्केटिंग असिसटेंट प्रोफेसर बेथ एल फोसेन यांनी सोशल मिडियाचा वापर करताना टिव्हीवर येणाऱ्या जाहीराती बघताना अनेक लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. ऑनलाईन शॉपिंग ही सर्वसाधारण जाहीरात कोणत्या प्रकारची आहे त्यावर अवलंबून असते. जाहीरात कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या वस्तूवर आधारित आहे, भावनिक किंवा गंमतीशीर आहे यावरही ऑनलाईन शॉपिंग अवलंबून असते. त्यामुळेऑनलाईन शोपिंग करते वेळी काळजी घ्या...खूप वेळा ऑनलाईन ला वस्तू वेगळी दिसते आणि ऑर्डर केली की ती वेगळीच वाटते . तुमच्या बाबतीतले ऑनलाईन शॉपिंग विषयी चे अनुभव शेअर करा किंवा तुमचे ऑनलाईन शॉपिंग विषयी मत स्पष्ट करा .
Nice one......
ReplyDeleteWhat happen .
ReplyDeleteGood
ReplyDeleteहा ऑनलाईन खरेदी बद्दल खूप समिश्र प्रतिक्रिया आहेत . काही वेळा खूप चांगला अनुभव येतो ऑनलाईन खरेदी मुळे कारण ज्या गोष्टी आपल्याला सहजासहजी उपलब्ध होत नाही त्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात व बरेच वेळा त्या दुकानातील किमती पेक्षा खूप कमी किमतीला मिळतात. व त्याच योग्यतेच्या पण असतात,पण काही वेळा असंही होत की आपण पाहिलेली गोष्ट व आपल्याला मिळालेली गोष्ट यात खूप फरक असतो मग तो त्यांच्या दर्जात असेल, रंगात असेल किंवा इतर खूप काही गोष्टी मध्ये असेल त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग वरती विश्वास ठेवणे जरा कठीण जात
ReplyDelete